Tuesday, 21 April 2020

Test

नाव:
इयत्ता:

Q .1  समाानार्थी शब्द निवडा =फूल
१. चूल
२. मूल
३.कूळ
४. यापैकी नाही
 उत्तर = ४

Q.2 समाानार्थी शब्द निवडा =माता
१ .जननी
२ . भाकरी
३ . ममता
४ .भ्रता
 उत्तर = १

Q .3 विरूदधार्थी शब्द निवडा =वर
१. वरची दिशा
२.नवरा
३. खाली
४. घर
 उत्तर = ३

Q .4 शुद्ध शब्द निवडा
१. किर्ती
२. भरति
३. रावन
४ . कीर्ती
 उत्तर = ४

Q.5 शुद्ध शब्द निवडा
१ . वाकय
२. वाक्य
३.वक्य
४. वक्या
 उत्तर =२


No comments:

Post a Comment